संत निळोबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. ते अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेराचे होते. संत चरित्रकार महीपती यांनी निळोबांविषयी भक्तिविजयाच्या ५९व्या अध्यायात विवेचन केलं असून त्यांच्या विषयीच्या काही आख्यायिकाही सांगितल्या आहे. त्यांचा काळ इ.स.च्या १७ व्या शतकाचा पूर्वार्ध असावा. ते शा.श. १५८० (इ.स. १६५८) सालाच्या सुमारास विद्यमान होते.ते प्रतिवर्षी नाथषष्ठीला पैठणच्या वारीस येत. त्यांनी तुकारामांना गुरुस्थानी मानले होते.निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे.निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत
Sant Niloba war eine Heilige aus der Warkari-Sekte von Maharashtra. Er gehörte zu Pimpalnara im Bezirk Ahmednagar. Der heilige Charakter Mahipati sprach im 19. Kapitel von Bhaktivijaya über die Nioloba und erzählte auch einige Legenden über ihn. Ihre Zeit sollte die erste des 7. Jahrhunderts n. Chr. Sein. Sie waren Es existierte um das Jahr 6 (9). Er betrachtete Tukaram als einen Gurushanti. Er hat Vitthal Devotion von allen Abhängen aus gesungen. Nilobaraya hat den Charakter von Sri Krishna sehr gut komponiert.